*ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर व आत्मसहाय्य सामाजिक संस्था, महाएनजीओ यांचे संयुक्त विध्यमानाने वडणगे कोव्हिड सेंटरला मदततीचा हात.....!*
ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा, आत्मसहाय्य सामाजिक संस्था व महाएनजीओ यांचे संयुक्त विध्यमानाने आज वडणगे कोव्हिड सेंटरला ORS एनर्जी पॅकेट, सॅनिटायझर, पाणी बाॅटल, आयुष काढा, अन्नपूर्णा न्युट्रीशियन पाकीट देणेत आले.......!
यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बी.जे.पाटील, महानगर अध्यक्ष अशोक पोतनीस, जिल्हा सचिव दादासो शेलार, महानगर सचिव सचिन गणबावले, उन्मेश जेरे, ऋषी ठाणेकर, कुणाल शेलार, डाॅ.श्रध्दा, आरती, रोहित इत्यादी उपस्थितीत होते. यात महानगर सदस्य व केदारलींग बेकारीचे मालक श्री.सत्वशिल खाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.......!

No comments:
Post a Comment