Breaking

Saturday, 1 May 2021

अकलूज-श्रीपूर प्रतिनिधी/ बाळासाहेब ओहोळ - आ.रणजितसिंह मोहीते पाटील यांची मोडनिंब प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आॅक्सीजन काॅन्सेंट्रेटर्स साहीत्याची मागणी.


अकलूज-श्रीपूर प्रतिनिधी/बाळासाहेब ओहोळ - आ.रणजितसिंह मोहीते पाटील यांची मोडनिंब प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आॅक्सीजन काॅन्सेंट्रेटर्स साहीत्याची जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी यांचेकडे मागणी- याबाबत वृत्त असे की आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रम सन 2021 ते 2022 या वर्षाच्या विकास कामांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मोडनिंब प्राथमिक आरोग्य केंद्र जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्र करकंब प्राथमिक 







आरोग्य केंद्र भाळवणी व प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशिंगी या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रम सन 2021-2022 या वर्षाच्या विकास कामांमध्ये वरील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ऑक्सिजन काॅन्सेंट्रेटर्स ची मागणी आ.रणजितसिंह मोहीते पाटील यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी यांचेकडे केली आहे, जेऊर साठी 5, टेंभूर्णी साठी 6, मोडनिंब साठी 4, करकंब साठी 5,भाळवणी साठी 5, मेडशिंगी साठी 5 असे 30 आॅक्सीजन काॅन्सेंट्रेटर्स अंदाजे 24 लाख रूपये मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment