Breaking

Sunday, 16 May 2021

सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते - खा.राजीव सातव यांचे निधन.


काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनानं महाराष्ट्रानं, देशानं एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे.त्यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, 









कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सोहार्दाचे संबंध होते. ते भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. भावपूर्ण श्रद्धांजली!

#RajeevSatav

No comments:

Post a Comment