Breaking

Sunday, 16 May 2021

टेंभूर्णी शहर प्रतिनिधी/ अक्षय खंदारे - सामाजिक कार्यकर्ते बशीर शेट जहागिरदार यांचे निधन.


माढा तालुक्यातील मौजे टेंभूर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते बशीर जहागिरदार यांचे पॅरलेसिसच्या अटॅकमुळे दुखःद निधन झाले आहे, तरी संपूर्ण तालुक्यावरती शोककळा पसरली आहे, ते एक दिलदार मनाचे व गोरगरीबांना सदैव मदत करणारे व्यक्तिमत्व होते. 








सोलापूर जिल्ह्यातील अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली होती. एका सामान्य कुटूंबांतून आलेले बशीर जहागिरदार सदैव सामाजिक कार्यात मग्न असत, त्यांच्या या अचानक जाण्याने जहागिरदार कुटूंबावरती दुखाःचा डोंगर कोसळला आहे, त्यांच्या परिवाराच्या दुखाःत आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या परिवाराला दुखाःतून सावरण्याची शक्ती मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली. 

No comments:

Post a Comment