Breaking

Wednesday, 5 May 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे - माजलगावात भाजपच्या वतीने तहसील कार्यालयाच्या समोर जाहीर निषेध आंदोलन.


माजलगांवात भाजपाचा वतीने तहसील कार्यालयात जाहिर निषेध आंदोलन......








माजलगांव, (प्रतिनिधी) '-पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर व कार्यकर्त्यावर हल्ला करून जाळपोळ करण्यात आली याचा निषेध करण्यासाठी कोरोना नियमाचे पालन करून. महोदय , वरील विषयी आपणास विनंती करण्यात येते की पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणूक निकालानंतर , 







विजयाचा उन्मादाने तृणमूल काँग्रेसच्या काही माथेफिरू कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगाल मधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर हल्ले करून जाळपोळ करण्यात आली . यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा बळी गेला . या घटनेचा भारतीय जनता पार्टी माजलगांवच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत,






 आणि त्या माथेफिरू कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही करत आहोत .








यावेळी भाजपाचे तालुकाअध्यक्ष अरूण राऊत, डॉ.अशोक तिडके,डॉ. प्रशांत पाटील,बबनराव सिरसट,डॉ.भगवान सरवदे,दत्ता महाजन, रामराव जाधव,सोमेश दहिवाळ,बाळासाहेब क्षिरसागर,कोरडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment