Breaking

Tuesday, 20 April 2021

भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे - रिधोरे गावासाठी रस्ता मंजूर करण्यात यावा.


विषय =रस्ता डांबरीकरण मागणी ridhore ग़ामपंचायत.  वरील विषयास अनुसरून ridhore गावातील ऊत्तर दिशेला नालंगाव कडे जाणारा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा.  Ridhore ग़ामपंचायत हद्द आहे त्या भागा पर्यंत नालंगाव मधील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी कुर्डूवाडी बार्शी हायवे रस्ता ridhore गावातून जवळ आहे. नालंगाव मधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ridhore गावा मध्ये रयत क्रांती शिक्षण संस्थे मध्ये विद्यार्थी शिक्षण घेतात. पावसाळ्यात 4 महिने चिखल, खड्डे  या मुळे सर्व   नागरिकांना त्रास होतोय. रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण करण्यात यावा. रस्ता लवकर तयार केला नाही तर आम्ही सर्व नागरिक लोकशाही मार्गा ने  रस्त्यावर उतरून आंदोलन करू. असा अर्ज जिल्ह अधिकारी कार्लयाय सोलापूर. गटविकास अधिक पंचायत समितीत कुर्डूवाडी. उपविभागीय दंड अधिक कार्यालय कुर्डूवाडी. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्लयाय कुर्डूवाडी येथे करण्यात आला आहे. 

No comments:

Post a Comment