अकलूज-श्रीपूर प्रतिनिधी/ बाळासाहेब ओहोळ- समाधान आवताडे यांना आता मोहीते-पाटील समर्थकांचा पाठिंबा- याबाबत वृत्त असे की पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मूळचे पाटील आणि उमेदवार अवताडे यांचा मनोमीलन झाल्याचे दिसते समाधान आवताडे यांचे विजयासाठी मोहिते-पाटील समर्थकांची बैठक झाली आहे पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी अकलूज येते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची भेट घेतली यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित होते, राजकारणात कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा शत्रू हा कायमचा नसतो असं बोललं जातं मात्र त्याचा प्रत्येक पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मध्ये आलेला आहे 2015 साली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत कृषी आणि पणन प्रक्रिया मतदार संघातून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना बिनविरोध करण्यात सत्ताधारी ने त्यांना अपयश आले मंगळवेढ्याचे समाधान आवताडे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने रणजीत सिंह यांना निवडून येणे आवश्यक होते त्यावेळी त्यांनी समाधान आवताडे यांना काही मतांनी पराभूत केले होते त्यात समाधान आवताडे यांना पोट निवडणुकीत विजयी करण्यासाठी समाधान आवताडे अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर आले होते पंढरपूर विधानसभा मतदार संघातील मोहिते-पाटील समर्थक प्रमुख नेत्यांनी बैठक घेतली या बैठकीत भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणण्यासाठी मोहिते-पाटील समर्थकांनी कामाला लागावे अशा सूचना देण्यात आल्या.
Thursday, 1 April 2021
Home
/
अकलूज-श्रीपूर
/
अकलूज-श्रीपूर प्रतिनिधी/ बाळासाहेब ओहोळ- समाधान आवताडे यांना आता मोहीते-पाटील समर्थकांचा पाठिंबा.
अकलूज-श्रीपूर प्रतिनिधी/ बाळासाहेब ओहोळ- समाधान आवताडे यांना आता मोहीते-पाटील समर्थकांचा पाठिंबा.
Tags
# अकलूज-श्रीपूर
About VBP
Chief Editor of VBPNEWS.IN
अकलूज-श्रीपूर
Labels:
अकलूज-श्रीपूर
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment