पुणे जिल्हा प्रतिनिधी/ बिरू कोळेकर- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( I ) चा शेतकर्यांच्या समर्थनार्थ ट्रॅक्टर मोर्चा व किसान जनजागृती अभियान- याबाबत वृत्त असे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( I ) च्या वतीने शेतकर्यांच्या समर्थनार्थ ट्रॅक्टर मोर्चा व किसान जनजागृती अभियान चे दि.20/3/2021 रोजी स्थळ- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पुणे स्टेशन पुणे येथे आयोजन करण्यात आले असल्याचे अॅड क्रांती सहाने यांनी सांगितले, यात प्रमुख मागण्या महाराष्ट्र सरकारने विशेष अधिवेशन घेऊन संविधान विरोधी कृषी कायदे रद्द करावेत, सी.ए.ए. एन.आर.सी कायदा रद्द करावा, संविधान विरोधी कामगार कायदे व मनुवादी शैक्षणिक धोरण रद्द करावे, या संदर्भात व आदी मागण्यांसाठी ट्रॅक्टर मोर्चा व किसान जनजागृती अभियान चे आयोजन करण्यात आले आहे असेही यावेळी VBP NEWS सोबत बोलताना अॅड क्रांती सहाने यांनी सांगितले आहे.
Wednesday, 17 March 2021
Home
/
पुणे
/
पुणे जिल्हा प्रतिनिधी/ बिरू कोळेकर- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( I ) चा शेतकर्यांच्या समर्थनार्थ ट्रॅक्टर मोर्चा व किसान जनजागृती अभियानाचे आयोजन.
पुणे जिल्हा प्रतिनिधी/ बिरू कोळेकर- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( I ) चा शेतकर्यांच्या समर्थनार्थ ट्रॅक्टर मोर्चा व किसान जनजागृती अभियानाचे आयोजन.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment