दिनांक 15/3/2021 रोजी मोहोळ येथे सरकारी हॉस्पिटल मध्ये आष्टी मधील पहिले जेष्ट नागरिक मा. बाळासाहेब पाटील यांनी CovidVaccine चा पहिला डोस घेतला. ही लस अत्यंत सुरक्षित आहे. मी आष्टी मधील नागरिकांना आवाहन करतो की लसीकरणासाठी पात्र ठरलेल्या नागरिकांनी लसीकरण जरूर करून घ्यावे. लसीकरण व सरकारी दवाखन्यात जेष्ट नागरिकांना लस मोफत देणे चालू आहे आष्टी मधिल सर्व नागरिकांनी ऑनलाइन नोंद करुण ज्येष्ट नागरिकांना मोफत लस मिळत आहे तरी कोरोना मुक्ती साठी प्रयत्नशील असलेल्या आरोग्य विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याचे आभार बाळासाहेब पाटील यांनी मानले.
Wednesday, 17 March 2021
Home
/
मोहोळ
/
मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज- आष्टीचे बाळासाहेब पाटील हे कोरोनाची लस घेणारे ठरले पहिले जेष्ठ नागरिक.
मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज- आष्टीचे बाळासाहेब पाटील हे कोरोनाची लस घेणारे ठरले पहिले जेष्ठ नागरिक.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment