*मावळा प्रतिष्ठान आष्टी नूतन कार्यकारिणीतील अध्यक्ष:-मा.श्री.अॅड.सचिन(दादा)गुंड-पाटील* *उपाध्यक्ष:-मा.श्री.उमेश(दादा)व्यवहारे* *सचिव:-ग्रा.पं.सदस्य् मा.श्री.महेश(भैय्या)पाटील सहसचिव:-युवा उद्योगजक* *मा.श्री.बाळसाहेब विठ्ठलराव गुंड-पाटील*
*सहसचिव:-मा.श्री.अमोल चव्हाण (नेते)* *खजिनदार:-मा.श्री.रमेश(बबनदादा)गुंड-पाटील तसेच कायदेशिर सल्लागार* *मा.श्री.अॅड.अमरसिंह(भैया)पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्याबद्दल सर्वांना मावळा प्रतिष्ठान आष्टी यांच्या वतीने भावी वाटचालीस खुप खूप शुभेच्छा देण्यात आल्या ..शुभेच्छूक-सनिराज पाटिल स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा तालुका अध्यक्ष , विकी भैय्या पाटिल,प्रशांत शेळके*


No comments:
Post a Comment