अल्पवयीन मुलीस पळवल्याप्रकरणी गुन्हा
सातारा, दि.१९: अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. अभिजित लाला गायकवाड रा. कोंडवे, ता. सातारा असे युवकाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, वाढे फाटा येथे मजूर काम करणार्या महिलेची 16 वर्षांच्या मुलीस अभिजित गायकवाड याने फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल झाला असून सपोनि चौधरी तपास करत आहेत.


No comments:
Post a Comment