विविध समाजामधील महिलांचे काहि प्रश्न सोडवण्यासाठी ताई सदैव पुढाकार घेतात, हे पाहून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ( श्री दुर्गामाता भक्त सेवा मंडळ D चौक)
युवा मंच अध्यक्ष दुर्वास बापु कदम व त्यांची पत्नी (माजी नगरसेविका) सौ वृषाली कदम व शहरी वाहतुक नियंत्रण प्रमुख शाखा कोल्हापूर याच्या अध्यक्ष सौ स्नेहा गिरी यांच्या मार्फत आदर्श महिला समाजरत्न पुरस्कार व सामाजिक व सार्वजनिक जीवनात आदर्शवत ठरणारी कामगिरी केलेबद्ल सामाजिक कार्यकर्त्या
मा, सौ रेणु अर्जून पोवार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
श्री लहु शिंदे, बापु बेडेकर


No comments:
Post a Comment