Breaking

Wednesday, 10 March 2021

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ राशिवड ग्रामपंचायतीमध्ये जागतिक महिला दिन साजरा.


जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे
मा, सामाजिक कार्यकर्त्या
सौ,रेणु अर्जुन पोवार
मा,ट्राफिक कास्टेबल 
सौ हेमा पाटिल 
राशिवडे सरपंच 
श्री कृष्णात पोवार
कोल्हापुर जिल्हा लोककलाकारचे  अध्यक्ष श्री विलास पाटिल 
राशिवड ग्रामपंचायत राधानगरी तालुका कोल्हापुर  येथे जागतिक महिला दिन ग्रामपंचायत व अंबाबाई मंदिर सावित्रीबाई फुले यांचा फोटोचे पुजन  प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते  करण्यात आले,
हां महिला दिन साजरा करण्यासाठि उत्साह लोककलाकार संघ या मधिल सौ अनिता महादेव मुगदुम व लिला रघुनाथ पाटिल महिलेनी व अध्यक्षानी श्री विलास पाटिल  पुढाकार घेऊन महीला दिन साजरा केला तसेच सामाजिक कार्यकर्त्या मा, सौ रेणु पोवार यांनी महिलांच गेम्स  घेऊन महिलाना आनंद मिलवुन दिला 
तसेच काहि महिलाना कलेची आवड असल्यामुले त्यांनी भजन म्हटले 
सामाजिक कार्यकर्त्या
मां,सौ रेणु पोवार
यानी महिलाना स्त्री भृत हत्या करु नका, पाणी बचत करा, सासु सासर्याना समजुन घ्या , लहान मुलाना संस्कार द्या, कुंटुबाची जबाबदारी घ्या, मुलीना हक्काच ज्ञाय मिलवुन द्या, बेटियां बचाव बेटि पढाव, तरु जागतीक महिला दिनाच्या उत्सव फार पडेल स्वच्छ भारत व सुदंर भारत व वसुंधरा. व लक्ष्मी नांदेल असे संदेश दिले 
तसेच 
सौ हेमा पाटिल मँडम 
यांनी पोलिस भरती होण्यासाठी आदि त्याचा अनुभव सांगितले व भरती झाल्या नंतर काही महिलांचे प्रश्न डि वीजन मधे येत आहेत असे त्यांनी त्यांच्या भाषांमधे बोले व त्यांनी लहान मुलांच्या हातात गाडि देऊ नये 
आपण आपल्या जबाबदारीनी राहावावे असे संदेश सांगितले 
तरी अशा तरेणे महिला दीन साजरा करुण पार झाला 
महिलांना खुप खुप शुभेच्छा दिल्या
राशिवडे या गावातील महिलेनी
मा,सौ रेणु पोवार 
सौ हेमा पाटिल
याचा फेटा व शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

No comments:

Post a Comment