जागतिक महिलादिना या दिवशी
श्री दुर्गामाता भक्त सेवा मंडळ Dचौक
अध्यक्ष दुर्गास कदम व त्यांची पत्नी (माजी नगरसेविका) वृषाली कदम यांनी सामाजिक व सार्वजनिक जीवनात आदर्शवत ठरणारी कामगिरी केलेबद्ल
शहर वाहतूक नियंत्रण प्रमुख शाखा याच्या अध्यक्ष मा सौ स्नेहा गिरी याना आर्दश महिला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले
स्नेहा मॅडमनी महिलांना मार्गदर्शन करुन आपल्या भाषणा मधे महिलांना कायद्याचे पालन करणे, सासु व सुनेचे नाते आई व लेकि सारखे असावे तर कुटुंब चांगले राहिल
लहान मुली व लहान मुले या दोघा मधे आई वडिलांनी समजाऊन सांगणे तितकेच गरजेचे असते
कारण समाजा मधिल गुन्हहेगारी लहान वयापासून च सुरु होते आई वडिलांनी लक्ष देणे गरजेचे आहे व तसेच अठरा वय पुर्ण नसताना मुलाच्या हातामधे गाड्या देऊ नका शिस्त पाळा व सुरक्षित राहा हे दोन शब्द सांगुण
आपले भाषण थांबवले महिलांचा प्रतिसाद खुप छान मिळाला
या दिवसा पासुन नियमाचे पालन करीन असे वचन महिलांनी दिले तरच जागतिक महिला दिनाचा उत्साह निर्माण होईल असेही त्यांनी सांगितले.
उपस्थित
श्री लहु शिंदे, बापु बेडेकर व ईतर कार्यकर्ते, महिलावर्ग उपस्थित होते.


No comments:
Post a Comment