Breaking

Saturday, 27 March 2021

टेंभूर्णी शहर प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- टेंभूर्णी गावासाठी रस्त्यावर उतरू या...बशीर जहागिरदार.


*टेंभुर्णी गावसाठी रस्त्यावर उतरू या*
************************* बशीर जहागिरदार.....
*टेंभुर्णी गावासाठी, गावाचे विकासासाठी,गावाचे वैभवात भर घालण्यासाठी, गावाचे वतीने आपल्यासर्वांचे वतीने टेंभुर्णी गावाचे जुने महामार्गाचे रखडलेले 107 कोटींचे काम तातडीने सुरु करण्याचे मागणीसाठी येत्या 16 एप्रिल रोजी टेंभुर्णी येथील कुर्डूवाडी चौकात भव्य असा रस्ता रोको अंदोलन करुन प्रशासनाला जागे करायचे आहे व आपल्या हक्कासाठी लढायचे आहे.* असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते बशीर जहागिरदार यांनी केले आहे. 

*2018 मध्ये देखील बशीर जहागिरदार यांनी या विषयी रस्ता रोको अंदोलन केले होते.परंतू प्रशासनाने त्या वेळेस फक्त लेखी आश्वासन दिले होते.या वेळेस प्रशासनाला जाब विचारायचे आहे.टेंभुर्णीकरांची साथ विकासाला हात.*

*रस्ता रोको अंदोलना नंतर   "चलो दिल्ली" दिल्लीत आमरण उपोषण*

*साथी हाथ  बढाना I* 
*एक अकेला थक जायेंगा I*
*मिलकर बोज उठाना असे सामाजिक कार्यकर्ते बशीर जहागिरदार यांनी VBP NEWS सोबत बोलताना सांगितले आहे. 

No comments:

Post a Comment