माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- कुर्डू ते उजनी रस्त्याचे डांबरीकरण त्वरीत करावे....आरपीआय ची मागणी- याबाबत वृत्त असे की कूर्डू ते उजनी रस्त्याचे डांबरीकरण त्वरित मंजूर करावे आरपीआय ची मागणी..
कूर्डू ते उजनी रस्त्याचे डांबरीकरण त्वरित मंजूर करावे या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख गणेश ( दादा) घुगे यांच्या वतीने प्रांताधिकारी कुर्डूवाडी यांना देण्यात आले. मा.नायब तहसीलदार श्री. कदम साहेब यांनी निवेदन स्वीकारले.. याप्रसंगी , कपिल भोसले, भाऊसाहेब अस्वरे, विकी गिरी, निहाल शेख, महाशूर शिंदे, अमोल अस्वरे, महेश चव्हाण उपस्थित होते.


No comments:
Post a Comment