माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- माढा नगरपंचायत निवडणूक 2021 साठी भारतीय जनता पार्टी माढा शहर यांचा पदाधिकारी, शक्तिकेंद्रप्रमुख, बुथ प्रमुख मेळावा- याबाबत वृत्त असे की माढा नगर पंचायत निवडणुक 2021साठी
भारतीय जनता पार्टी माढा शहर यांच्या वतीने आयोजित पदाधिकारी ,शक्तीकेंद्रप्रमुख ,बुथ प्रमुख मेळावा संपन्न झाला या मेळाव्यासाठी निरीक्षक म्हणुन नियुक्त केलेले मावळचे
माजी आमदार श्री बाळासाहेब भेगडेजी,जिल्हा सरचिटणीस
धैर्यशील भैय्या मोहीते पाटील व
शशिकांत चव्हाण,
सर्व जिल्हा ,तालुका ,पदाधिकारी
व बुथ कार्यकर्तेयांच्या
उपस्थितीत माढा शहरात
बैठक पार पडली
विषय होता माढा नगर पंचायत निवडणूक ही जोमाने लढविण्यासाठी
व या निवडणुकीत सगळी ताकद वापरणार असे उपस्थित कार्यकर्त्यांना पदाधिकार्यांनी सांगीतले
व न घाबरता बिनधास्त पणे निवडणूकीला सामोरे जा
आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहुन कार्य करणार
हे वरीष्ठ नेते मंडळीनी सांगीतले.


No comments:
Post a Comment