Breaking

Friday, 26 March 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- सक्तीने व प्रशासनाचा ना कर्तेपणा लपविण्यासाठी लाॅकडाऊनच्या निर्णयाचा निषेध....अरूण राऊत.


दि 26-03-2021
माननिय जिल्हाधिकारी साहेब ।
बीड जिल्हा ।
द्वारा -मा . तहसिलदार माजलगांव । 

विषय - सक्तीने व प्रशासनाचा ना कर्तेपणा लपवण्यासाठी लॉकडाउन च्या निर्णयाचा निषेध ।
महोदय भारतीय जनता पार्टी तालुका माजलगांव जिल्हा बीड च्या वतीने या निवेदना द्वारे आपले लक्ष वेधण्यात येते की कोरोना साथीचा वाढता फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने व्यापारी , कामगार ,शेतमजुर ,शेतकरी , अँटोचालक ,इतराना दैनदिन जिवनातील होणा-या  मानसिक , आर्थिक ,ञासाचा विचार न करता केवळ प्रशासनाचा गैरकाऱभाराने कोरोना साथीला आटोक्यात आणण्यात असमर्थता लपवण्यासाठी  राजकीय पक्ष , व्यापारी ,संघटना पदाधिकारी याच्यांसी चर्चा विनिमय न करता लॉकडाउन चा घेतलेल्या भुमिकेचा व निर्णायाचा जाहिर निषेध करत असुन याचा फेरविचार करुन जनतेला ञासापासुन मुक्त करावे व प्रशासनाने आपल्या कारभारात सुधारणा करुन कोरोना साथीचा रोखण्याचा प्रयत्न करावा .
गत एक वर्षापासून व्यापारी ,कामगार ,शेतमजुर ,शेतकरी व इतर व्यवसाईक आर्थिक अडचण़ीत कसेतरी जीवन जगत असताना आपल्या या लॉकडाउन च्या निर्णय पुन्हा एकदा आर्थिक दरीत लोटणारा आहे .या पासून वाचवण्यासाठी आपण त्वरीत निर्णायात बदल करावा ।नसता जनतेच्या हिता साठी भारतीय जनता पार्टी च्या वतीने तीवृआंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जवाबदारी प्रशासनाची ऱाहिल ।
                   आपला
               अरुण राऊत
 ( तालूकाअध्यक्ष भाजपा, माजलगाव)

No comments:

Post a Comment