पंढरपूर दि.02- *खरसोळी ग्रामपंचायतीचे नुतन उपसरपंच व सदस्य* यांचा सन्मान *विठ्ठल परिवाराचे नेते, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे साहेब* यांचे *शुभहस्ते करण्यात आला.* यावेळी उपसरपंच अमर पवार, सदस्य विजय पाटील, अतुल पवार,अतुल साळूंखे, सहकार *शिरोमणीचे संचालक राजाराम पाटील,आण्णा(मामा)शिंदे,राजेंद्र नरसाळे उपस्थित होते.*
Tuesday, 2 March 2021
Home
/
पंढरपूर
/
पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- चेअरमन कल्याणरावजी काळे यांच्या हस्ते नुतन उपसरपंच व सदस्यांचा सत्कार.
पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- चेअरमन कल्याणरावजी काळे यांच्या हस्ते नुतन उपसरपंच व सदस्यांचा सत्कार.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment