Breaking

Tuesday, 2 March 2021

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- माढा तालुका भाजपा सरचिटणीस पदी योगेश सुरेश पाटील.


माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- माढा तालुका भाजपा सरचिटणीसपदी योगेश सुरेश पाटील- याबाबत वृत्त असे की मौजे पडसाळी येथील योगेश सुरेश पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या माढा तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे, ही निवड त्यांचा पूर्वानुभव पाहता, व पक्षासाठी केलेले कार्य यामुळेच ही निवड केली आहे असे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांनी सांगितले, यानिवडीसाठी पडसाळी चे जिल्हा परिषद शाळेचे अध्यक्ष महावीर आबा मुटकुळे यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment