Breaking

Thursday, 29 October 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- आज मनसे अध्यक्ष मा.श्री. राजसाहेब ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- आज मनसे अध्यक्ष श्री.राजसाहेब ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली !

राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलांचा जो शॉक सरकारने दिला आहे त्या विरोधात जनक्षोभ उसळून देखील सरकार पाऊलं उचलत नाहीये. 






तसंच शेतकऱ्यांना मिळणारा दुधाचा भाव हा न्याय्य असायला हवा ह्या मागणीकडे पण सरकारने तात्काळ लक्ष द्यायला हवं होतं पण ते होताना दिसत नाहीये. म्हणूनच राज्यपालांनी ह्या दोनी विषयांत लक्ष घालण्याचे सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती पक्षातर्फे राज्यपाल महोदयांना करण्यात आली.

No comments:

Post a Comment