Breaking

Friday, 19 March 2021

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- माढा येथे रस्ता रोको आंदोलन.


माढा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थित दिनेश गाडेकर, शिवाजी चौक येथे माढा तालुकास्वभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी वाहनांची गर्दी झाली होती तसेच यावेळी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता विज बिल माफ करावे यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते माढा व परीसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment