Breaking

Wednesday, 17 March 2021

मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज- शिरापूर सो मध्ये जबरी चोरी.


मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज- शिरापूर सो मध्ये जबरी चोरी- याबाबत वृत्त असे की शिरापूर सो मध्ये जबरी  चोरी.... श्री महादेव तानाजी ताकमोगे यांचे कॅन्टीन लांबोटी शिरापूर रोडवरील आहे.आज पहाटे त्यांच्या कॅन्टीन ची तोडफोड करून सुमारे  60000 चा माल चोरीस गेला आहे. यापूर्वी हि  शेतकर्यांच्या  विद्युत  मोटारी, केबल  wire , चोरीस  गेल्या आहेत . तरी पोलीस खात्याने योग्य ती दक्षता घ्यावी. नाही तर तेजस्विनी सातपुते मॅडम यांना निवेदन द्यावे लागेल अशी कुजबुज गावकर्यांमधून ऐकायला मिळत आहे.

No comments:

Post a Comment