मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे वाचनालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन साजरा- याबाबत वृत्त असे की मोडनिंब येथील साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे वाचनालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला यावेळी मोडनिंबच्या सरपंच सौ.मीनाताई अनिल शिंदे, डाॅ.प्राजक्ता अरविंद गायकवाड, कैलास दादा तोडकरी, सोमनाथ नागेश माळी, अनिल महादेव शिंदे, सोमनाथ विठ्ठल माळी, आनंद सर्जेराव जाधव, यावेळी सोमनाथ विठ्ठल माळी यांनी सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा वाचनालयास भेट दिली.
Wednesday, 10 March 2021
Home
/
मोडनिंब
/
मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे वाचनालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन साजरा.
मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे वाचनालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन साजरा.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment