अमृतसर पंजाब येथे २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान १० व्या राष्ट्रीय फील्ड आर्चरी स्पर्धा पार पडल्या
महाराष्ट्र संघाकडुन १० वर्ष कंपाऊंड गटात खेळताना ईशान ने सिगल स्पॉट प्रकारात १ कास्यपदक
५ स्पॉट प्रकारात १ कास्य
मिक्स स्पॉट प्रकारात १ कास्य
ओव्हरऑल प्रकारात १ कास्य
व सांघिक प्रकारात १ रौप्य पदक
असे एकुण १रौप्य व ४ कास्य अशी ५ पदके मिळवली
या स्पर्धेत साधारण ४५० खेळाडू सहभागी झाले होते
ईशान ला प्रशिक्षक विठ्ठल भालेराव सर दिपक चिकने सर मनिष नाईकनवरे सर रमेश शिरसट मोहिनी गाजरे व मनिषा देशमुख मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.


No comments:
Post a Comment