Breaking

Saturday, 27 March 2021

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- आ.रणजितसिंह मोहीते पाटील यांनी माजी आ.धनाजीराव साठे यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले.


माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- आ.रणजितसिंह मोहीते पाटील यांनी माजी आ.धनाजीराव साठे यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले- याबाबत वृत्त असे की माढ्याचे माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या सुविध्य पत्नी कै.सौ.मंदाकिनी काकी साठे यांचे नुकतेच निधन झाल्याने मागील आठवड्यात सोलापूर जिल्ह्यचे नेते विजयसिंह मोहीते पाटील यांनी भेट देऊन सांत्वन केले होते, व आज माढ्याचे माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ.मंदाकीनी (काकी) साठे यांच्या निधनानंतर माजी आमदार धनाजीराव साठे व दादासाहेब साठे यांच्या निवासस्थानी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भेट देऊन साठे कुटूंबियांचे सांत्वन केले त्या वेळी सांगली चे आमदार शरद पाटील उपस्थित होते .

No comments:

Post a Comment