आज दि.०७ मार्च - जालना येथे अभाविपची देवगिरी विभागाची बैठक पार पडली.या बैठकीत *राष्ट्रीय कलामंच, जालना आयोजित राज्यस्तरीय मोबाईल शॉर्ट फिल्म फेस्टीवल 2021* च्या पोस्टरचे विमोचन प्रदेश सहमंत्री कु.अंकिता पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर क्षेत्रीय सह संघटन मंत्री श्री.राय सिंहजी ,अभाविप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा.सारंग जोशी,देवगिरी विभाग संघटन मंत्री स्वप्नील बेगडे यांची प्रमुख उपस्थित होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment