Breaking

Wednesday, 10 March 2021

करकंब प्रतिनिधी/ संजय काळे- करकंब ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुमारे वीस दिवसांपासून रजेवर.


करकंब प्रतिनिधी/ संजय काळे- करकंब ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुमारे वीस दिवसांपासून रजेवर- याबाबत सविस्तर वृत्त असे की करकंब ग्रामपंचायतीच्या नवीन सरपंच व उपसरपंच पदाच्या निवड झाल्यापासून ग्रामसेवक गैरहजर असल्यामुळे ग्रामसभा व ग्रामपंचायतीची मासिक मीटिंग लांबल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामपंचायत मधील कर्मचारी व स्वच्छता करणाऱ्या महिलांचा सुमारे चार महिने झाले पगार नाही त्यामुळे त्यांच्या वरती  उपासमारीची वेळ आली आहे याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी व प्रशासनाने ग्रामसेवक यांचेवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

No comments:

Post a Comment