Breaking

Wednesday, 10 March 2021

टेंभूर्णी शहर प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- सामाजिक कार्यकर्ते बशीर जहागिरदार यांचा टेंभुर्णी ग्रामस्थ व भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार.


*चांगल्या *कामाचे *कौतुक* *तर* *केलेच   पाहिजे*

*टेम्भूर्णी* शहरांमध्ये *उपजिल्हा _रुग्णालय  _होन्या साठी पाच* ते *सहा* वर्षापासून आवाज उठवणारे व मंजूर होण्यासाठी *कोरोना* सारख्या _महामारी_ मध्ये सुद्धा *जीवाची* पर्वा न करता आंदोलने उपोषणे करून केलेल्या *मागणीला अखेर यश आले आणि उपजिल्हा रुग्णालय मंजूर* *झाले*  *ज्यांनी संघर्ष* *केला* *असे*
*बशीर शेट जाहागीरदार* यांचा टेंभुर्णी *ग्रामस्थांच्यावतीने* व *भारतीय जनता पार्टी माढा* *तालुका च्या वतीने जाहीर* *सत्कार करण्यात आला यावेळी* *टेंभुर्णी शहरातील* *नागरिक व युवा वर्ग मोठ्या* *प्रमाणामध्ये उपस्थित होते.

No comments:

Post a Comment