Breaking

Sunday, 7 February 2021

संपादकीय/ नासाने आॅफर दिली तीही नाकारली, मी माझ्या भारत देशासाठीच काम करणार...गोपालजी.


संपादकीय/ नासाने आॅफर दिली तीही नाकारली, मी माझ्या भारत देशासाठीच काम करणार..गोपालजी-

सध्याच्या काळात जर का कोणाला जर नासाने ऑफर दिली तर वेडा माणूस असेल जो ती नाकारेल.. हो या फोटोत दिसणारा मुलगा वेडाच आहे ज्याने 3 वेळा नासाने ऑफर देऊन सुद्धा नाकाराली. 

आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही याला नासासोबत काम करण्याची ऑफर दिली होती त्यावर याने 
 " मी भारतात राहूनच देशासाठी संशोधन करेन" असे म्हणत ती ऑफर स्वीकारली नव्हती.

बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यातील येथील राहिवासी असलेल्या या युवकाचे नाव आहे गोपालजी आणि त्याचे याचे वय आहे फक्त 19 वर्षे.

 व
मिळालेल्या माहिती नुसार गोपाल याने दरवर्षी 100 मुलांना मदत करण्याचे ठरवले आहे.  यातून त्याने 8 मुलांसाठी प्रोविजनल पेटेंट घेतले आहे. गोपाल जी सध्या डेहराडून येथील ग्राफीक एरा (Graphic Era Institute Dehradun) या सरकारी संस्थेत प्रयोग करत आहे. झारखंड येथे स्वतःची एक प्रयोगशाळा काढून तेथे काम करण्याचे त्याचे स्वप्न आहे.

गोपालजी याने तुलसीपूर येथील मॉडेल हायस्कूल येथून इयत्ता 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. 2013-14 मध्ये त्याने बनवलेल्या बायो सेल निर्मितीसाठी त्याला इन्स्पायर्ड अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. तेव्हा तो इयत्ता 10 वीत शिकत होता. अतिशय सामान्य परिस्थिती मधुन पुढे आलेल्या या मुलाने अनेक स्कॉलरशिप मिळवत आपले शिक्षण पुर्ण केले आहे.

गोपालने आत्तापर्यंत प्रयोग करुन 6 शोध लावले आहेत. त्यामुळेच त्याचे नाव जगभरातील पहिल्या 30 स्टार्टअप वैज्ञानिकांमध्ये घेतले जाते. 

अजुन एक महत्वाची गोष्ट म्हणजे येत्या एप्रिल महिन्यात अबुधाबी येथे जगातील सर्वात मोठा सायन्स फेयर पार पडत आहे. यात जगभरातून तब्बल 6 हजार वैज्ञानिक सहभागी होणार असून, तिथे "गोपालजी" हा फेयरमध्ये प्रमुख वक्ता असणार आहे.

 गुगलवरुन गोपाल जी याच्या संदर्भात काही माहिती गोळा केली.. त्याची प्रमुख संशोधन..

●Banana Bio cell(Patent #: 16/676,566)
●Paper Bio Cell (Patent #: 17/678,467)
●Goponium Alloy(Work in Progress)
●G-Star Powder (Work in Progress)
●Hydroelectric Bio Cell (Work in Progress)
●Solar Mile(Work in Progress)
● Gopa-alaska(Work in Progress)
● BNC & BNF ( Work in Progress)
● Pseudo Plastic(Work in Progress)

आत्तापर्यंत त्याला मिळालेले काही पुरस्कार आणि सन्मान..

● Inspire Award (Govt. of INDIA ) 2016
● National Innovation Award (MHRD , Gov. of INDIA ) 2018
● Bihar Gaurav Samman (Voice of Bihar) 2018
● Best Innovative Brain of Bihar (Govt. of Bihar) 2017 
● Genius   Award  ( DANIK GAJRAN ) 2017 
● Rastriya Pratibha Samman ( Gov. of INDIA ) 2017 
● Pride of Bhagalpur (District Admin.) 2017, 2018
● Publication of Research Papers in around 30 countries ( e.g.:- USA ,ITALY, JAPAN,OMAN,JERMANY ,etc…)
● Top 3 World Changing Invention for Environmental Protection (Banca Interprovincial, Italy)
● Acceptance Letters from Stanford University, Oxford University, Japan University and NJIT, America
● Global Leader Award 2018 (SDGMUN, India )
● International Brand Ambassador of Bodhi Tree Foundation , India
●Country representative of HRO (Human Right Organization)
●Founder of YMRD (Young Mind Research And Development)
● Brand Ambassador Of NavJeevan Jyoti Sansthan,New Delhi 
●Brand Ambassador of St. Xavier School ,INDIA
●Mentor And Judge Of VSSUT Innobuzz,2019
●Mentor And Judge Of Innovation Festival ,2019
●Judge of Smart India Hackathon (Gov. of India ) 2019
●Judge of Jawahar Lal Nehru Science Congress (Gov. of India ) 2018-19(National Level)

अशी मुले खरोखरच देशासाठी एक मोठी असेट असतात.. ह्या अशा असेट्स वाढल्या पाहिजेत.

No comments:

Post a Comment