माढा तालुका प्रतिनिधी / मदन मुंगळे- टेंभुर्णी येथे टेस्टी बेटल पानाचे उद्घाटन मा. आमदार संजय मामा शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न -
टेंभुर्णी कुर्डूवाडी बायपास येथे प्रथमच 401 एक प्रकारची पाने मिळण्याच्या शॉप चे उद्घाटन करमाळा तालुका आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागा भाऊ खटके, धनराज शिंदे, सरपंच प्रमोद कुटे, सागर कांबळे हे उपस्थित होते. यावेळी टेस्टी बेटल पान आपल्या जिल्ह्यात प्रथमच टेंभुर्णी येथे टेस्टी पान उद्योग उभे करून एक नवीन आदर्श मयूर डांगे यांनी केला आहे. तरी सर्व मित्र परिवार व सर्व क्षेत्रातील लोकांनी याचा आस्वाद घ्यावा व त्यांच्या उद्योगाला माझ्याकडून भरभरून भरभरून शुभेच्छा असे आमदार संजय मामा शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.


No comments:
Post a Comment