उस्मानाबाद :येथील जिल्हा परिषद शाळे मध्ये शिवानंद कथले मित्र परिवार च्या वतीने शिवानंद कथले यांच्या वाढदिवसानिमित्त बसवेश्वर चरित्र पुस्तक ,होट पॉट लंच बॉक्स , मास्क, खाऊ , व शैक्षणिक साहित्य आदी चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र चे उपाध्यक्ष राजाभाऊ मुंडे होते. कळंब नगरीच्या नगराध्यक्ष सौ सुवर्णाताई मुंडे यांच्या शुभ हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. वेळी वीरशैव जंगम मठ ट्रस्ट उस्मानाबाद चे अध्यक्ष शिवानंद कथले यांचा वाढदिवसानिमित्त ग्रामस्था व प्रशालेच्या वतीने शाल फेटा व पेढे भरवून सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सह. साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन हनुमंत भुसारे, बसवेश्वर पतसंस्था उस्मानाबाद चे अध्यक्ष श्रीकांत साखरे, कळंब शहर युवा राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष सागर मुंडे, वैजिनाथ गुळवे, नाना थळकरी प्रमुख पाहुणेउपस्थित होते. यावेळी जयश्री उंबरे सरपंच
गोविंद उंबरे उपसरपंच
प्रदिप घेवारे
सुभाष हिंगमिरे
पांडुरंग उंबरे महाराज
विलास उंबरे
सचिन घुटूकडे
काका साळुंखे,
ज्ञानदा घुडकडै
तसेच शाळेतील शिक्षक क्षिरसागर सर पौळ सर खडके सर मदने सर व सर्जेराव जाधव या वेळी गावातील बहुसंख्याने नागरिक उपस्थित होते.


No comments:
Post a Comment