साम्राज्य आरमार युवक संघटना मार्फत शिवजन्मोउत्सवा निमित्त सालाबाद
प्रमाणे यां ही वर्षी विविध सामजिक उपक्रम राबवुन साजरी होत आहे .
कोरोणा च्या पार्श्वभूमी वर साम्राज्य आरमार युवक संघटने मार्फत या वर्षी मिरवणुकीला फाटा देत जण हिताचे उपक्रम राबवले जात आहेत या मधे आयोजित
*रक्तदान शिबिरामधे सोलापुर जिल्ह्यातील आता पर्यंत च्या सर्व रक्तदान शिबिराचा रक्तसंकलनाचा रेकॉर्ड मोडत काढत 640 बाटल्यां रक्ताच संकलन करण्यात आले*
हा सोलापुर जिल्ह्यातील एकाच ठिकाणी रक्त संकलन करण्याचा विक्रम साम्राज्य आरमार च्या नावावर झाला आहे.
अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा उमेश पाटील यांनी दिली
या रक्तदान शिबिराचे उदघाटन प्रसिद्ध साहित्यीक मा राजेंद्र दास सर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी पोलिस निरीक्षक केंद्रे साहेब, तालुका अध्यक्ष योगेश बोबडे,नगरसेवक संजय गोरे, चंद्रकांत वाघमारे,अमर कुमार माने, बंडू भोसले, कुर्डुवाडी पोलिस स्टेशन चे वाघमारे साहेब
किसन हानवते, समाधान दास लक्ष्मण पवार सुधीर गाडेकर, प्रवीण सोमसे हरीश भराटे, योगेश पाटील, आमीर मुलाणी, अर्शद मुलाणी, मयूर जगताप
आदी मान्यवर उपस्थित होते हे शिबिर यशस्वी करण्यसाठी बालाजी गायकवाड, अमित करंजकर, विनायक सातारकर सुहास सरडे मुकुल वाघ, युवराज कोळी शाम थोपटे किरण माजंरे,रोहित देवकुळें, निखिल कांबळे,आदी सह असंख्य कार्यकर्त्या नीं कष्ट घेतले


No comments:
Post a Comment