Breaking

Friday, 19 February 2021

मोडनिंब प्रतिनिधी / विनोद नागटिळक - कोल्हापूर - धनबाद - कोल्हापूर या गाडीला मोडनिंब ला थांबा होण्यासाठी आ.बबनदादा शिंदे व विशाल मेहता यांचे शर्थीचे प्रयत्न .


मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक - कोल्हापूर-धनबाद-कोल्हापूर गाडीचा मोडनिंब ला थांबा होण्यासाठी आ.बबनदादा शिंदे व विशाल मेहता यांचे शर्थीचे प्रयत्न - या बाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब व परिसरातील व्यापारी वर्गाला व आसपासच्या लोकांना प्रवासासाठी तसेच मोडनिंब ची लोकसंख्या 25 हजार असल्याने व आसपासच्या 20-25 गावातील लोकांची सोय व्हावी म्हणून व मोडनिंब व आसपासच्या गावातील बौद्ध व जैन धर्मीय लोकसंख्या जास्त असल्याने कोल्हापूर - धनबाद - कोल्हापूर या गाडीला मोडनिंब येथे थांबा मिळावा म्हणून आ.बबनदादा शिंदे व मोडनिंब चे माजी उपसरपंच विशाल मेहता यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल व मध्य रेल्वे चे महाप्रबंधक यांना निवेदन दिले आहे व मोडनिंब ला गाडी थांबण्याची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment