नवनियुक्त पीएसआय चंद्रकांत नाद्याप्पा माळी यांचा सत्कार
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी. माळेवाडी गावचे सुपुत्र चंद्रकांत नंदयाप्पा माळी यांची पीएसआय पदी नियुक्ती झाल्या बदल हुलजंती गावचे व्यापारी रसूल इस्माईल अत्तार यांनी सत्कार केला
यावेळी हुलजंती गावचे माजी सरपंच मधुकर गंगमई पोलीस कॉन्स्टेबल शब्बीर आतार मोंटू आतार महेश पडवळै रायाप्पा परीट ग्रामपंचायत नवनियुक्त सदस्य कल्लाप्पा बुरकुल लतीफ पठाण आदर्श शिक्षक शिवानंद कोळी एम आर माळी गुरुजी आदी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment