Breaking

Wednesday, 17 February 2021

माढा तालुका प्रतिनिधी / पडसाळी गावात हलाखीच्या परिस्थितीवरती मात करून मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक.


पडसाळी गावात हलाकीच्या परिस्थितीवर मात करुन मुलगा झाला पोलीस उप निरीक्षक.....
सन २०१७ मध्ये दिलेल्या MPSC परिक्षेत पडसाळी गावातील श्री. राहुल विष्णु देशमुख यांची पोलीस उप निरीक्षक पदी निवड झाली. पडसाळी गावातील पहिला अधिकारी होण्याच्या मान त्याने मिळवला. घरची परिस्थिती एकदम हलाखीची असताना सुध्दा मुलाने जिद्द ठेवली की मी एक दिवस अधिकारी होणार आणि ते सत्यात उतरवन्यासाठी अपार कष्ट केले . त्यामुळे पडसाळी व पंचक्रोषीत कौतुक होत आहे.
सत्कार करताना युवक नेते योगेश पाटील, महेश पाटील, मोहन मुटकुळे.

No comments:

Post a Comment