Breaking

Wednesday, 17 February 2021

पुणे जिल्हा प्रतिनिधी/ बिरू कोळेकर- शिवसेना माया बेकरी शाखेच्या वतीने हळदीकुंकु समारंभ वाण वाटप.


पुणे जिल्हा प्रतिनिधी/ बिरू कोळेकर- शिवसेना माया बेकरी शाखेच्या वतीने हळदीकुंकु समारंभ वाण वाटप- हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना माया बेकरी शाखेच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व वाण वाटप करण्यात आले, याचे आयोजन प्रभाग प्रमुख हनुमंत दगडे महिला शाखाप्रमुख सुनिता दगडे शाखाप्रमुख शुभम दुगाणे यांनी केले, यावेळी हनुमंत दगडे, शुभम दुगाणे, सुनिता दगडे, नगरसेविका पल्लवीताई जावळे, नगरसेवक विशाल धनवडे, शहर संघटिका स्वातीताई कथलकर, संघटिका जयश्रीताई भनगे, गौरी चव्हाण, विद्या हाके, गीता माने, लक्ष्मी माने, आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment