Breaking

Friday, 19 February 2021

टेंभूर्णी शहर प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा टेंभूर्णी शहर च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.


*भारतीय जनता युवा मोर्चा टेंभुर्णी शहर च्या वतीने  छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी*

भारतीय जनता युवा मोर्चा टेंभुर्णी शहराच्या वतीने आज महादेव गल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
 त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रम याठिकाणी निराधार वृद्ध लोकांना भाजपाचे तालुकाध्यक्ष  योगेश बाबाराजे बोबडे यांच्या हस्ते फळांचे वाटप करण्यात आले.
यावेळी आरपीआय(A) चे जिल्हा अध्यक्ष जयवंत पोळ,सावता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढगे,ग्रामपंचायत सदस्य  विकास भाऊ धोत्रे, सुरज भैया देशमुख. गणेश शिंदे साहेब,रवींद्र कुन्हाळे सर,नागेश कदम,सचिन शेठ  पाचंगे, प्रकाश देवा हिंगमिरे .अजय  कांबळे,अविनाश धोत्रे,वैभव वाघावकर,रणजीत शेठ पोळ,मोहन पोळ,कैलास आतकर,योगेश पवार,सुदर्शन ढगे,शंभू पवार,महेश धोत्रे,प्रवीण कदम .योगीराज क्षिरसागर. ऋतिक कांबळे,सौरभ महाडिक,प्रणव थोरात आनंद कुठे मंगेश आवसलकर . आकाश हिंगमिंरे  प्रीतम काशीद जयंत कांबळे अजय कोकाटे मंगेश कदम सोमनाथ टोणपे. इत्यादी  नागरिक उपस्थित होते.

 *या सोहळ्याचे आयोजन भाजयुमोचे शहराध्यक्ष विजय कोकाटे यांनी केले होते*

No comments:

Post a Comment