माढा येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली माढा येथील शिवाजी चौक मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाने यंदा कोरोना महामारी मुळे साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली.शिवाजी सावंत, सभापती विक्रम शिंदे,नगराध्यक्षा सौ मिनल ताई साठे ,यांच्या हस्ते पुजन करण्यात आले यावेळी नेते मंडळी उपस्थित होती लहान मुलांनी शिवगिते म्हंटली. राजेंद्र चवरे, गुरूराज कानडे, शिवाजी जगदाळे, मदन मुंगळे ,विजय महासागर, राजेंद्र उन्हाळे सचीन साबळे, आडकर डॉक्टर, डॉ पाटील ,डॉ जानराव ,बंडु पवार, रामा पवार ,आबा पवार, आबा साहेब साठे ,शाहाजी साठे उपस्थित होते.
Friday, 19 February 2021
माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- माढा येथे शिवजयंती उत्साहात साजरी.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment