Breaking

Friday, 27 November 2020

मुंबई शहर प्रतिनिधी/ विशाल खडके- मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते हुतात्मा दालनाचे उद्घाटन.


मुंबई शहर प्रतिनिधी/विशाल खडके-मुख्यमंत्री उद्ववजी ठाकरे यांच्या हस्ते हुतात्मा दालनाचे उद्घाटन- याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते मुंबई येथील पोलिस महासंचालक कार्यालय येथे हुतात्मा दालनाचे उद्घाटन करण्यात आले. 





त्याचबरोबर तेथे मा.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अतुल्य हिंमत या काॅफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले, यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाच्या सर्व अडचणी जाणून घेतल्या व ते सोडवण्यासाठी आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment