Breaking

Sunday, 7 February 2021

वैराग शहर प्रतिनिधी/ योगेश भालशंकर- आ.अरूण लाड यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष समाधान पवार यांच्या निवासस्थानी भेट.


वैराग शहर प्रतिनिधी/ योगेश भालशंकर- आ.अरूण लाड यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष समाधान पवार यांच्या निवासस्थानी भेट- याबाबत सविस्तर वृत्त असे की पुणे पदवीधर मतदार संघाचे आमदार अरूण लाड हे सोलापूर जिल्हा दौर्यावर आले असता त्यांनी राष्ट्रवादी युवक  काँग्रेसचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष समाधान पवार यांची त्यांच्या वैराग येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली, यावेळी आ.लाड यांचा समाधान पवार यांनी सत्कार केला व या भेटीदरम्यान सोलापूर जिल्ह्याच्या विकासात्मक विषयांवरती चर्चा झाली.

No comments:

Post a Comment