सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- माढा नगरपंचायत आरक्षण जाहीर- याबाबत वृत्त असे की सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील असलेल्या माढा नगरपंचायत चे आरक्षण सोडत आज पार पडली याची नेते मंडळी, कार्यकर्ते, नागरिकांना उत्सुकता लागली होती ते प्रशासनाच्या वतीने आरक्षण जाहीर करण्यात आले ते पुढील प्रमाणे - प्रभाग क्रमांक 1 - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 2- अनुसूचित जाती
प्रभाग क्रमांक 3- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 4- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 5- नागरिकाचा मागास प्रवर्ग (obc स्त्री)
प्रभाग क्रमांक 6- नागरिकाचा मागास प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 7- सर्वसाधारण स्त्री
प्रभाग क्रमांक 8- सर्वसाधारण स्त्री
प्रभाग क्रमांक 9- नागरिकाचा मागास प्रवर्ग स्त्री
प्रभाग क्रमांक 10- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 11- सर्वसाधारण स्त्री
प्रभाग क्रमांक 12- अनुसूचित जाती स्त्री
प्रभाग क्रमांक 13- नागरिकाचा मागास प्रवर्ग स्त्री
प्रभाग क्रमांक 14- सर्वसाधारण स्त्री
प्रभाग क्रमांक 15- नागरिकाचा मागास प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 16-अनुसूचित जाती
प्रभाग क्रमांक 17- अनुसूचित जाती स्त्री


No comments:
Post a Comment