मोहोळ तालुका प्रतिनिधी/ सुनिल गायकवाड- मोहोळ नगरपरिषदेच्या आरक्षणाची सोडत पार पडली - या बाबत सविस्तर वृत्त असे की मोहोळ नगर परिषदेच्या आरक्षणाची सोडत पार पडली, ज्याच्याकडे सर्व नेतेमंडळींचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते ती सोडत आज अखेर जाहीर झाली ती प्रभाग निहाय पुढील प्रमाणे आहे,
प्रभाग क्र १ ओपन महीला
प्रभाग क्र २ ओबीसी महीला
प्रभाग क्र ३ ओपन महील
प्रभाग क्र ४ ओबीसी महीला
प्रभाग क्र ५ ओपन महीला
प्रभाग क्र ६ एस सी महीला
प्रभाग क्र ७ एस सी महीला
प्रभाग क्र ८ ओपन
प्रभाग क्र ९ ओपन
प्रभाग क्र १० ओपन महीला
प्रभाग ११ ओपन
प्रभाग १२ ओबीसी
प्रभाग क्र १३ अनुसूचित जाती
प्रभाग १४ ओपन
प्रभाग क्र १५ ओबीसी
प्रभाग क्र १६ ओबीसी महिला


No comments:
Post a Comment