सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मोडनिंब येथे आईसाहेब प्रतिष्ठान आयोजित भव्य हाफपिच टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब येथील आईसाहेब प्रतिष्ठान आयोजित भव्य हाफपिच टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उमासाहेब पटवर्धन स्मारक संस्थेचे अध्यक्ष ह्वी.के.पाटील व संस्थेचे सचिव बी.एस.पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थित उमासाहेब पटवर्धन स्मारक संस्थेचे संचालक निवृत्ती सुर्वे, आर.बी.पाटील, व्हि.के.पाटील, व आर.एस.पाटील सर,पाटोळे सर,संतोषजी लोकरे सर,सुदर्शन कोळी, तसेच मोडनिंब व परिसरातील क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 10001,रूपये ग्रामपंचायत सदस्य बालाजी भाऊ पाटील, व शाहू- फुले आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रमोद दादा गाडे यांचेकडून तर द्वितीय बक्षीस 7001 रूपये अथर्व इलेक्ट्रीकल चे रोहीत गडेकर, आॅल अबाऊट जीन्स & शुज सुहास चव्हाण, स्वामी समर्थ मंगल कार्यालय व निसर्ग बिअरबार चे शशिकांत दादा गिड्डे यांचेकडून तर तृतीय बक्षीस 5001 रूपये सोमनाथ माळी सोलापूर जिल्हा शिवछावा संघटना अध्यक्ष व माळी समाज वधूवर सूचक केंद्र महाराष्ट्र राज्य यांचेकडून व शिवसेना सोलापूर जिल्हा उपप्रमुख व VBP NEWS चे सहसंपादक वैभव आण्णा मोरे यांच्याकडून ट्राॅफी देण्यात येणार आहे व इतरही वयैक्तिक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत तसेच या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य भगवं वादळ ग्रुप मोडनिंब शहर यांच्या कडून मिळाले आहे या स्पर्धेसाठी प्रवेश फी 600 रूपये असून बाॅल फी 100 रूपये आहे, तसेच मार्गदर्शक म्हणून मोडनिंब ग्रामपंचायतीचे सदस्य कुरण आण्णा गिड्डे, संतोषजी लोकरे सर, जिल्हा परिषद प्राथमिक मुलिंच्या शाळेचे अध्यक्ष सुदर्शन कोळी हे काम पहात आहेत, ह्या स्पर्धा मोडनिंब येथील श्री. उमा विद्यालयातील ग्राऊंड वरती होत आहेत अशी माहिती मार्गदर्शक संतोषजी लोकरे सर यांनी दिली आहे.
Sunday, 7 February 2021
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- मोडनिंब येथे आईसाहेब प्रतिष्ठान आयोजित भव्य हाफपिच टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- मोडनिंब येथे आईसाहेब प्रतिष्ठान आयोजित भव्य हाफपिच टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment