Breaking

Sunday, 7 February 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- अकलूज येथे माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- अकलूज येथे माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी- याबाबत सविस्तर वृत्त असे की अकलूज येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी बहुजन सत्यशोधक संघ या सामाजिक संघटनेच्या वतीने माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बहुजन सत्यशोधक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष रामभाऊजी कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब लोंढे, तालुकाध्यक्ष मोहम्मद शेख, अकलूज शहराध्यक्ष बनी भाई धाइंजे, बाळा गायकवाड, प्रतिक कांबळे, बाळा धाइंजे, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment