Breaking

Wednesday, 27 January 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - शफिक फाऊंडेशन च्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - शफिक फाऊंडेशन च्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब येथील शफिक फाऊंडेशन ने प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी कोरोना चे नियम पाळत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी शफिक फाऊंडेशन च्या वतीने मोडनिंब येथील पाणी सोडणारे ग्रामपंचायत कर्मचारी पिंटू व्यवहारे यांच्या हस्ते ग्रामदैवत व भारतमातेच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले,  यावेळी आकर्षक अशा रांगोळ्या ही काढण्यात आल्या होत्या यावेळी मा.संतोषजी लोकरे सर, ग्रा.सदस्य मा.कुरण आण्णा गिड्डे,मा.अॅडह्वोकेट विजयसिंह गिड्डे,  मा.राजू आतार, मा.दिपक गिड्डे, मा.सुरेशकुमार लोंढे,  मा.फिरोज मुजावर, मा.योगेश पवार, मा.मोसिम मुलाणी, मा.जाफर तांबोळी, व शफिक फाऊंडेशन चे सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment