Breaking

Wednesday, 27 January 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - युनिक क्रिकेट असोसिएशन मोडनिंब येथे प्रजासत्ताक दिन साजरा.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मोडनिंब येथील युनिक क्रिकेट असोसिएशन मोडनिंब येथे प्रजासत्ताक दिन साजरा- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब येथील
युनिक क्रिकेट असोसिएशन मोडनिंब च्या सर्व खेळाडूंनी एकत्रीत येऊन व युनिक क्रिकेट असोसिएशन मोडनिंब चे सर्वेसर्वा , कोच मा.संतोषजी लोकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रगीतही घेण्यात आले. यावेळी युनिक क्रिकेट असोसिएशन मोडनिंब चे सर्व खेळाडू उपस्थित होते.

No comments:

Post a Comment