Breaking

Wednesday, 27 January 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - माढा तालुक्यातील कोणत्या गावाचे सरपंच पदाचे आरक्षण कसे आहे बघा?


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - माढा तालुक्यातील कोणत्या गावाचे सरपंच पदाचे आरक्षण कसे आहे बघा- याबाबत सविस्तर वृत्त असे की आज माढा तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक व शासनाने निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात येईल असे सांगितले होते त्याप्रमाणे निवडणूका झाल्या व आज सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे अनुसूचित जमाती- रोपळे खु. 
अनुसूचित जाती- कन्हेरगाव, कुंभेज, रोपळे, रिधोरे, भोगेवाडी/जाखले, वेणेगाव, अरण, 
अनुसूचित जाती स्त्री राखीव- अकुलगाव, परिते, लहू, फुटजवळगाव, तांबवे, बुद्रुकवाडी, धानोरे, 
नागरिकांचा मागास प्रवर्ग- दारफळ, लऊळ, आलेगाव खु, महादेववाडी, चिंचगाव, उंदरगाव, उजनी टे, अंबाड, सापटणे टे, आढेगाव, पिंपळनेर, आहेरगाव/भुईंजे, वडाचीवाडी उ.बु, निमगाव मा, उजनी मा. 
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव- जामगाव, कव्हे, महातपूर, भोसरे, अंजनगाव, खैराव, रणदिवेवाडी, परितेवाडी, ढवळस, गारअकोले, चौभेपिंपरी, बारलोणी/ गवळेवाडी, नर्गोली, शिराळ मा.
सर्वसाधारण- टाकळी टे, शेवरे, रूई, तुळशी, म्हैसगाव, बिटरगाव, घोटी, चिंचोली, लोणी/ नाडी, आलेगाव बु. वाकाव, उपळवाटे, उपळाई खु,  लोंढेवाडी, वडोली, पडसाळी, चव्हाणवाडी टे, माळेगाव, कापसेवाडी/ हटकरवाडी, वेताळवाडी, सोलंकरवाडी, जाधववाडी मा, मानेगाव, निमगाव टे/ बादलेवाडी, वरवडे, वडशिंगे, सुलतानपूर, बेंबळे/ हरिनगर, सुर्ली, वडाचीवाडी अ.ऊ., तांदुळवाडी, शेडशिंगे, 
सर्वसाधारण स्त्री राखीव- जाधववाडी मो, बैरागवाडी, विठ्ठलवाडी, पापनस, केवड/चव्हाणवाडी, उपळाई बु, अंजनगाव खे, शिंदेवाडी, सापटणे भो, पिंपळखुटे, चांदज, टेंभुर्णी, अकोले बु, आकुंभे, मिटकलवाडी, अकोले खु, शिराळ टे, मुंगशी, तडवळे म, रांझणी, दहिवली, भेंड, भूताष्टे, बावी, कुर्डू ,खैरेवाडी, घाटणे, पालवण, शिंगेवाडी, वडाचीवाडी त.म, व्होळे खु, मोडनिंब अश्याप्रकारे आज माढा तालुक्यातील गावांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment