मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार-जिल्हा ग्राहक मंच संघटना व सन फाउंडेशनतर्फे कोविड योद्ध्यांचा सन्मान-
तालुक्यातील हुलजंती येथे जिल्हा ग्राहक मंच संघटना व सन फाउंडेशन यांच्या संयुक्तविद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मंगळवार दि. २६ रोजी कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.
कोरोनाच्या आपत्तीमध्ये देशासाठी, समाजासाठी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता हुलजंती गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र केलेल्या कार्याबद्दल कोविड योध्दा म्हणून आरोग्य क्षेत्रात काम करणारे आरोग्य कर्मचारी,
ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, किराणा दुकानदार , कृषी सेवा केंद्र , स्वस्त धान्य दुकानदार, शिक्षक, अंगणवाडी सेविका , आशा वर्कर्स , पशुवैद्यकीय सेवक अशा विविध क्षेत्रातील योद्ध्यांचा यावेळी कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला.ग्राहक मंच जिल्हा अध्यक्ष श्रीकांत सोमुत्ते (वडीयार), सन फाउंडेशन चे अध्यक्ष अमीर आतार,


No comments:
Post a Comment