सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते- *कराड येथे प्रजासत्ताक दिना निमित्त भव्य रक्तदान शिबीर*
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना तर्फे 26 जानेवारी ला सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिर आयोजित केले आहे तरी सर्व तालुक्यातील इच्छुक व्यक्तिनि रक्क्तदान करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका कराड तर्फे आग्रहाचे निमंत्रण देण्यात येत आहे
उदघाटक मा उत्तम दिघे प्रांताधिकारी, dysp डाॅ रणजीत पाटील, मा अमरदिप वाकडे तहसीलदार, आबासाहेब पवार गटविकास अधिकारी, बी आर पाटील वरिष्ट पोलिस निरीक्षक कराड शहर, मा रमाकांत डाके मुख्यअधिकारी कराड नगरपालिका,
विशेष सहकार्य : दादा शिगंन कराड तालुका अध्यक्ष,चंद्रकांत पवार सातारा जिल्हासचिव,निखिल जाधव विद्यार्थी सेना अध्यक्ष कराड,स्वप्निल पवार विद्यार्थी सेना अध्यक्ष,भानुदास डाईंगडे मलकापुर शहर अध्यक्ष सौ भारती गावडे तालुका अध्यक्षा महीला आघाडी, स्वरूप निकम संजय तांबे गिरीश मोहीरे मनोज पांगे नितीन शिंदे अवधुत पाटील विनायक कदम


No comments:
Post a Comment